S M L

शेतकर्‍यांना 50 हजारांचे बिनव्याजी कर्ज मिळणार

24 जूनशेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या मर्यादेत सरकारने वाढ केली आहे. आता 25 हजारांऐवजी 50 हजारांचे बिनव्याजी कर्ज शेतकर्‍यांना मिळणार आहे. 50 हजार ते 3 लाख रुपयांच्या पिक कर्जावर 2 टक्के व्याज आकारण्यात येईल. ही सवलत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍याला मिळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2010 03:30 PM IST

शेतकर्‍यांना 50 हजारांचे बिनव्याजी कर्ज मिळणार

24 जून

शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या मर्यादेत सरकारने वाढ केली आहे.

आता 25 हजारांऐवजी 50 हजारांचे बिनव्याजी कर्ज शेतकर्‍यांना मिळणार आहे.

50 हजार ते 3 लाख रुपयांच्या पिक कर्जावर 2 टक्के व्याज आकारण्यात येईल.

ही सवलत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍याला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2010 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close