S M L

दाऊदसाठी मुंबईत काम करणार्‍या दोघांना अटक

25 जूनदाऊदसाठी मुंबईत काम करणार्‍या नसीर अहमद शेख आणि अली हसन यांना शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. एटीएसने ही कारवाई केली. विक्रोळी आणि जुहू इथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक कार्बाईन, सात पिस्तुले आणि 74 कार्टरेज जप्त करण्यात आलीत. अली हसन छोटा शकील आणि दाऊद यांचे मुंबईत नेटवर्क वाढवण्याचे काम करीत होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2010 01:00 PM IST

दाऊदसाठी मुंबईत काम करणार्‍या दोघांना अटक

25 जून

दाऊदसाठी मुंबईत काम करणार्‍या नसीर अहमद शेख आणि अली हसन यांना शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.

एटीएसने ही कारवाई केली. विक्रोळी आणि जुहू इथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक कार्बाईन, सात पिस्तुले आणि 74 कार्टरेज जप्त करण्यात आलीत.

अली हसन छोटा शकील आणि दाऊद यांचे मुंबईत नेटवर्क वाढवण्याचे काम करीत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2010 01:00 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close