S M L

बागवानला अखेर जामीन

25 जूनसांगली-मिरज दंगलीतील आरोपी माजी महापौर मैनुद्दीन बागवान याला अखेर जामीन मिळाला आहे. आज दोन गुन्ह्यांत त्याला जामीन मिळाला.पहिल्या गुन्ह्यात 15 हजार तर दुसर्‍या गुन्ह्यात 30 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन मिळाला. याआधी त्याला एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2010 01:08 PM IST

बागवानला अखेर जामीन

25 जून

सांगली-मिरज दंगलीतील आरोपी माजी महापौर मैनुद्दीन बागवान याला अखेर जामीन मिळाला आहे.

आज दोन गुन्ह्यांत त्याला जामीन मिळाला.

पहिल्या गुन्ह्यात 15 हजार तर दुसर्‍या गुन्ह्यात 30 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन मिळाला.

याआधी त्याला एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2010 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close