S M L

नागपूर शिवसेनेत अंतर्गत वाद

25 जूननागपूरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.शिवसेनेचे उपमहापौर शेखर सावरबांधे यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंड पुकारले आहे. सावरबांधे यांच्याविरुध्द सेनेच्याच नगरसेवकांनी पोस्टरबाजी केली. एवढेच नाही तर सावरबांधे यांना सापाचीही उपमा या बॅनर्सवर देण्यात आली आहे. याशिवाय पालिका परिसरातच सावरबांधे यांच्याविरोधात नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2010 01:40 PM IST

नागपूर शिवसेनेत अंतर्गत वाद

25 जून

नागपूरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेनेचे उपमहापौर शेखर सावरबांधे यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंड पुकारले आहे. सावरबांधे यांच्याविरुध्द सेनेच्याच नगरसेवकांनी पोस्टरबाजी केली.

एवढेच नाही तर सावरबांधे यांना सापाचीही उपमा या बॅनर्सवर देण्यात आली आहे. याशिवाय पालिका परिसरातच सावरबांधे यांच्याविरोधात नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2010 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close