S M L

दरवाढीविरोधात मुंडेंची मंत्रालयावर धडक

26 जूनइंधन दरवाढीविरोधात भाजपचे महाराष्ट्रात नेतृत्त्व केले ते गोपीनाथ मुंडे यांनी. खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आज थेट मंत्रालयावर कार्यकर्त्यांसह धडक मारली. रस्त्यापासून थेट संसदेपर्यंत या दरवाढीविरोधात संघर्ष करणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली. याबाबत मुंडेशी संवाद साधला आहे, रिपोर्टर विनोद तळेकर यांनी...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 11:22 AM IST

दरवाढीविरोधात मुंडेंची मंत्रालयावर धडक

26 जून

इंधन दरवाढीविरोधात भाजपचे महाराष्ट्रात नेतृत्त्व केले ते गोपीनाथ मुंडे यांनी. खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आज थेट मंत्रालयावर कार्यकर्त्यांसह धडक मारली.

रस्त्यापासून थेट संसदेपर्यंत या दरवाढीविरोधात संघर्ष करणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली. याबाबत मुंडेशी संवाद साधला आहे, रिपोर्टर विनोद तळेकर यांनी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close