S M L

चंद्रपूरमध्ये दोन लहान मुलींचे मृतदेह सापडले

26 जूनचंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्टेशनजवळील रुळावर गेल्या दोन दिवसात दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह सापडले आहेत. या मुली चार महिने वयाच्या आहेत. या दोन्ही मुलींच्या मृत्यूबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 02:35 PM IST

चंद्रपूरमध्ये दोन लहान मुलींचे मृतदेह सापडले

26 जून

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्टेशनजवळील रुळावर गेल्या दोन दिवसात दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह सापडले आहेत.

या मुली चार महिने वयाच्या आहेत.

या दोन्ही मुलींच्या मृत्यूबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close