S M L

स्कूल बसला अपघात, 4 विद्यार्थी जखमी

26 जूननवी मुंबईतील उरण फाट्यावर शाळेच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. या बसला ओव्हरटेक करताना एका कंटेनरने ही धडक दिली. कंटेनरच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान जखमी मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 02:41 PM IST

स्कूल बसला अपघात, 4 विद्यार्थी जखमी

26 जून

नवी मुंबईतील उरण फाट्यावर शाळेच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

या बसला ओव्हरटेक करताना एका कंटेनरने ही धडक दिली.

कंटेनरच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान जखमी मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close