S M L

सायनाची आगेकूच कायम

26 जूनभारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशिया सुपर सीरिजमध्ये आपली आगेकूच कायम ठेवली आहे. तिने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जपानच्या एरिको हिरोसेचा तिने 21-9, 21-10 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. या मॅचमध्ये सायनाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी एरिकोला जराही संधी दिली नाही. नुकत्याच जागतिक क्रमवारीत तिसर्‍या नंबरवर पोहोचलेल्या सायनाची आता फायनलमध्ये गाठ पडेल ती, जपानच्या सायाको साटोशी.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 02:54 PM IST

सायनाची आगेकूच कायम

26 जून

भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशिया सुपर सीरिजमध्ये आपली आगेकूच कायम ठेवली आहे.

तिने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जपानच्या एरिको हिरोसेचा तिने 21-9, 21-10 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.

या मॅचमध्ये सायनाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी एरिकोला जराही संधी दिली नाही.

नुकत्याच जागतिक क्रमवारीत तिसर्‍या नंबरवर पोहोचलेल्या सायनाची आता फायनलमध्ये गाठ पडेल ती, जपानच्या सायाको साटोशी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close