S M L

मालेगाव बॉम�बस�फोटामागे हिंदू जागरण मंचाचा हात

23 ऑक�टोबर, म�ंबई�न रमजान महिन�यात ग�जरातच�या साबरकांठा जिल�ह�यातील मोडासामध�ये आणि त�यापाठोपाठ दोन दिवसांनी 29 सप�टेंबरला मालेगावमध�ये बॉम�बस�फोट �ाले होते. या बॉम�बस�फोटामागील खरे सूत�रधार हिंदू जागरण मंचाचे आहेत, हे आता स�पष�ट �ालं आहे. हिंदू जागरण मंच हा हिंदू जनजागृती समितीतून जन�माला आला आहे. हिंदू जनजागृती समितीचे संबंध थेट ' सनातन प�रभात ' या संस�थेशी आहेत. मालेगाव बॉम�वस�फोटात हिंदू जनजागरण समितीचा हात असल�याचा प�रावा म�ंबई पोलिसांच�या �टी�स पथकाकडे आहे. याआधी ठाण�यातील गडकरी रंगायतन नाट�यगृहात �ालेल�या बॉम�बस�फोटाप�रकरणी हिंदू जनजागृती समितीच�या विरोधात �टी�सनं ग�न�हा दाखल केला होता. पनवेल आणि वाशीतल�या नाट�यगृहात सापडलेले बॉम�ब हे स�द�धा याच समितीनं ठेवल�याचं �टी�सचं म�हणणं आहे. मालेगावातल�या बॉम�बस�फोटांशी कथित संबंध असलेला हिंदू जागरण मंच हा मध�यप�रदेशातल�या इंदूरमधून आपल�या कारवाया करत असल�याची पोलिसांची माहिती आहे. दरम�यान ' सनातन ' संस�थेचे प�रवक�ते अभय वर�तक यांनी हा आरोप फेटाळला आहे. ' मालेगाव स�फोटात सनातनचा काहीच संबंध नाही ', असं अभय वर�तक यांनी 'आयबी�न लोकमत ' शी बोलताना सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2008 07:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2008 07:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close