S M L

स्कूलबस धोरणाला विरोध

28 जूनसरकारच्या स्कूल बस धोरणाच्या विरोधात आज राज्यभरातील रिक्षा चालक निदर्शने करत आहेत. नव्या स्कूल बस धोरणाचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. रिक्षामध्ये 5 पेक्षा जास्त मुलांना घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही रिक्षा चालक संघटनांनी केली आहे.पुणे आणि नागपूरमध्ये यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2010 09:44 AM IST

स्कूलबस धोरणाला विरोध

28 जून

सरकारच्या स्कूल बस धोरणाच्या विरोधात आज राज्यभरातील रिक्षा चालक निदर्शने करत आहेत.

नव्या स्कूल बस धोरणाचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.

रिक्षामध्ये 5 पेक्षा जास्त मुलांना घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही रिक्षा चालक संघटनांनी केली आहे.

पुणे आणि नागपूरमध्ये यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2010 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close