S M L

पुण्यात रक्तरंजित दरोडा

28 जूनपुण्यातील गजबजलेल्या लक्ष्मीरोडवरील एका ज्वेलर्सवर आज भरदिवसा रक्तरंजित दरोडा घालण्यात आला. महेंद्र ज्वेलर्सवर घातलेल्या या दरोड्यात मालक जबर जखमी झाला. 10 दरोडेखोरांनी मिळून हा दरोडा घालण्याचा प्रयत्न केला.बहाद्दर पुणेकरांनी दोन दरोडेखोरांना पकडून दिले आहे. त्यांना लोकांनी चांगलाच चोपही दिला. या दरोडेखोरांना पकडून दिलेल्या लोकांचा सत्कार करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.दरम्यान पोलिसांनी आणखी6 दरोडेखोरांना अटक केली आहे.यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील नागरिकांची सुरक्षा चर्चेत आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2010 12:36 PM IST

पुण्यात रक्तरंजित दरोडा

28 जून

पुण्यातील गजबजलेल्या लक्ष्मीरोडवरील एका ज्वेलर्सवर आज भरदिवसा रक्तरंजित दरोडा घालण्यात आला.

महेंद्र ज्वेलर्सवर घातलेल्या या दरोड्यात मालक जबर जखमी झाला.

10 दरोडेखोरांनी मिळून हा दरोडा घालण्याचा प्रयत्न केला.

बहाद्दर पुणेकरांनी दोन दरोडेखोरांना पकडून दिले आहे. त्यांना लोकांनी चांगलाच चोपही दिला.

या दरोडेखोरांना पकडून दिलेल्या लोकांचा सत्कार करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान पोलिसांनी आणखी6 दरोडेखोरांना अटक केली आहे.

यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील नागरिकांची सुरक्षा चर्चेत आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2010 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close