S M L

कोल्हापुरात महागाईविरोधात मोर्चा

28 जूनवाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ कोल्हापूरमधील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महागाईसाठी जबाबदार असलेल्या नेत्यांना महागाई विश्वविजेता घोषित करून चपलांचा प्रसाद देण्यात आला. यावेळी सिलेंडर टाकी, तेलाने कॅन घेऊन शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2010 02:58 PM IST

कोल्हापुरात महागाईविरोधात मोर्चा

28 जून

वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ कोल्हापूरमधील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

महागाईसाठी जबाबदार असलेल्या नेत्यांना महागाई विश्वविजेता घोषित करून चपलांचा प्रसाद देण्यात आला.

यावेळी सिलेंडर टाकी, तेलाने कॅन घेऊन शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2010 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close