S M L

बागवानच्या जामिनाविरोधात पोलिसांचा अर्ज

29 जूनमिरज दंगलीतील आरोपी मैनुद्दीन बागवान याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज दिला आहे. जामीन मिळालेल्या काळात बागवानने जामिनाच्या अटींचा भंग केल्याचा दावा पोलिसांनी या अर्जात केला आहे. त्यामुळे मैनुद्दीन बागवान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2010 11:36 AM IST

बागवानच्या जामिनाविरोधात पोलिसांचा अर्ज

29 जून

मिरज दंगलीतील आरोपी मैनुद्दीन बागवान याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज दिला आहे.

जामीन मिळालेल्या काळात बागवानने जामिनाच्या अटींचा भंग केल्याचा दावा पोलिसांनी या अर्जात केला आहे.

त्यामुळे मैनुद्दीन बागवान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2010 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close