S M L

प�ण�यात मलेशियन टेक�नोलॉजीची स�वस�त घरं

23 ऑक�टोबर, प�णे प�णे शहरात �ोपडपट�टी प�नर�वसन योजनेतर�गंत जवळपास साडे सोळा हजार घरं बांधण�यात येणार आहेत. मलेशियन टेक�नॉलॉजीनं अत�यंत कमी वेळात ही घरं पूर�ण होत आहे. प�ण�याच�या हडपसर परिसरात केंद�र सरकारच�या जे�न�नआरय��म या योजनेंतर�गत हा हाऊसिंग प�रोजेक�ट राबविण�यात येत असून जवळपास पाच हजार घरं बांधली जाणार आहेत. �ोपडपट�टी प�नर�वसन योजनेतील लाभाथीर�ंना ही घरं देण�यात येतील. विशेष म�हणजे केवळ 60 दिवसांत साठ घरं बांधून तयार होतील. या प�रोजेक�टचं आणखी �क वैशिष�ट�य म�हणजे यात �कही वीट वापरण�यात आलेली नाही. संपूर�ण का�क�रिटीकरणातून या भिंती तयार करण�यात आल�या आहेत. या भिंतींची जाडी केवळ चार इंच असल�यानं बिल�टअप �रिया कमी होऊन कार�पेट �रिया वाढला आहे.' केंद�र सरकारचा यात 50 टक�के वाटा असेल. राज�य सरकार 30, प�णे महापालिका 10 टक�के आणि लाभाथीर�ंकडून 10 टक�के घेण�यात येतील. म�हणजे 20 ते 22 हजारात ही घरं़ मिळतील ', असं पी�मसीचे असिस�टंट इंजिनियर चंद�रकांत गायकवाड यांनी सांगितलं.अतिशय दणकट असलेली ही घरं भ�कंपविरोधीस�द�धा आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2008 09:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2008 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close