S M L

नुसरत शेखचे मारेकरी अजूनही बेपत्ता

30 जूनकुर्ला नेहरूनगर भागात 9 वर्षांच्या नुसरत शेखचा मृतदेह सापडून दोन आठवडे उलटले. पण अजूनही पोलीस आरोपीला पकडू शकलेले नाहीत. पोलिसांकडे आरोपीबाबत एकही पुरावा नाही. घटनास्थाळाजवळचे सर्व कारखाने तसेच दुकानांतील कारागिरांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले गेले आहे. आतापर्तंत 500 कामगारांची माहिती पोलिसांनी जमा केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 10:17 AM IST

नुसरत शेखचे मारेकरी अजूनही बेपत्ता

30 जून

कुर्ला नेहरूनगर भागात 9 वर्षांच्या नुसरत शेखचा मृतदेह सापडून दोन आठवडे उलटले. पण अजूनही पोलीस आरोपीला पकडू शकलेले नाहीत.

पोलिसांकडे आरोपीबाबत एकही पुरावा नाही. घटनास्थाळाजवळचे सर्व कारखाने तसेच दुकानांतील कारागिरांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले गेले आहे.

आतापर्तंत 500 कामगारांची माहिती पोलिसांनी जमा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close