S M L

मुख्यमंत्री म्हणतात, महागाई झाली कमी!

30 जूनसामान्य जनता महागाईने हैराण झालेली आहे. पण मुख्यमंत्र्यांना मात्र महागाई आहे, हेच मान्य नाही. आता महागाई बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. काल नांदेडमध्ये बोलताना त्यांनी आता अनेक वस्तूंचे दर घटल्याचे सांगितले.भाजी पाल्यांपासून ते धान्यापर्यंतच्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ते गावीही नाही, असे यावरून दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 10:31 AM IST

मुख्यमंत्री म्हणतात, महागाई झाली कमी!

30 जून

सामान्य जनता महागाईने हैराण झालेली आहे. पण मुख्यमंत्र्यांना मात्र महागाई आहे, हेच मान्य नाही. आता महागाई बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

काल नांदेडमध्ये बोलताना त्यांनी आता अनेक वस्तूंचे दर घटल्याचे सांगितले.

भाजी पाल्यांपासून ते धान्यापर्यंतच्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

पण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ते गावीही नाही, असे यावरून दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close