S M L

शिवाजीराव भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार

30 जूनज्येष्ठ साहित्यिक आणि प्र्रभावी वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यावर आज फलटण इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नागरिक यावेळी उपस्थित होते. त्याआधी त्यांचे पार्थिव पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 02:01 PM IST

शिवाजीराव भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार

30 जून

ज्येष्ठ साहित्यिक आणि प्र्रभावी वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यावर आज फलटण इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नागरिक यावेळी उपस्थित होते.

त्याआधी त्यांचे पार्थिव पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close