S M L

मोहन जोशींकडे मागितला हिशोब

30 जूनमोहन जोशींनी अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नियामक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत नाकारण्यात आला आहे. जोशी जोपर्यंत अमेरिकेत झालेल्या विश्व नाट्यसंमेलनाचा संपूर्ण हिशेब देत नाहीत, तोपर्यंत त्यांना अध्यक्षपद सोडता येणार नाही, असा निर्णय नियामक मंडळाने घेतला आहे. यापुढील कारवाई होईपर्यंत नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष हेमंत टकले हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असा निर्णयही नियामक मंडळाने घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 02:14 PM IST

मोहन जोशींकडे मागितला हिशोब

30 जून

मोहन जोशींनी अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नियामक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत नाकारण्यात आला आहे.

जोशी जोपर्यंत अमेरिकेत झालेल्या विश्व नाट्यसंमेलनाचा संपूर्ण हिशेब देत नाहीत, तोपर्यंत त्यांना अध्यक्षपद सोडता येणार नाही, असा निर्णय नियामक मंडळाने घेतला आहे. यापुढील कारवाई होईपर्यंत नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष हेमंत टकले हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असा निर्णयही नियामक मंडळाने घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close