S M L

दोन मुलींना मारणारा नराधम एकच

30 जूनकुर्ल्यात दोन अल्पवयीन मुलींना मारणारा नराधम एकच असल्याचे आता उघड झाले आहे. सानिया सिंकदर आणि अंजली जैस्वाल या दोन मुलींचे डीएन रिपोर्ट आले असून त्यातून त्यांचा मारेकरी एकच असल्याचे उघड झाले. तर तिसरी मुलगी नुसरत शेख हिचा डीएन रिपोर्ट अजून बाकी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 02:19 PM IST

दोन मुलींना मारणारा नराधम एकच

30 जून

कुर्ल्यात दोन अल्पवयीन मुलींना मारणारा नराधम एकच असल्याचे आता उघड झाले आहे.

सानिया सिंकदर आणि अंजली जैस्वाल या दोन मुलींचे डीएन रिपोर्ट आले असून त्यातून त्यांचा मारेकरी एकच असल्याचे उघड झाले.

तर तिसरी मुलगी नुसरत शेख हिचा डीएन रिपोर्ट अजून बाकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close