S M L

नाशिकमधील कांदाप्रश्न मिटला

30 जूननाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिघळलेला कांद्याचा प्रश्न अखेर मिटला आहे. 14 दिवसांपासून बंद असलेले कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे. व्यापारीच लेव्ही भरणार, असा तोडगाही पणनमंत्र्यांच्या बैठकीत झाला. व्यापारी सिव्हील कोर्टात लेव्ही भरणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 02:31 PM IST

नाशिकमधील कांदाप्रश्न मिटला

30 जून

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिघळलेला कांद्याचा प्रश्न अखेर मिटला आहे.

14 दिवसांपासून बंद असलेले कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे.

व्यापारीच लेव्ही भरणार, असा तोडगाही पणनमंत्र्यांच्या बैठकीत झाला. व्यापारी सिव्हील कोर्टात लेव्ही भरणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close