S M L

डोनेशनविरोधात मनसेचे आंदोलन

30 जूनडोनेशनविरोधात मुंबईत मुलुंडमधील व्हिपीएम कॉलेजमध्ये आज मनसेने आंदोलन केले. अकरावीनंतर प्रत्येक इयत्तेत जाणार्‍या विद्यार्थ्यांकडून कॉलेज जबरदस्तीने डोनेशन घेत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे.याबाबत विद्यार्थ्यांनी मनसेकडे तक्रार केली होती. या आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना करवंटीमधून चिल्लर भेट दिली. तसेच त्यांना नोटांचा हारही घालण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 02:58 PM IST

डोनेशनविरोधात मनसेचे आंदोलन

30 जून

डोनेशनविरोधात मुंबईत मुलुंडमधील व्हिपीएम कॉलेजमध्ये आज मनसेने आंदोलन केले.

अकरावीनंतर प्रत्येक इयत्तेत जाणार्‍या विद्यार्थ्यांकडून कॉलेज जबरदस्तीने डोनेशन घेत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

याबाबत विद्यार्थ्यांनी मनसेकडे तक्रार केली होती. या आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना करवंटीमधून चिल्लर भेट दिली. तसेच त्यांना नोटांचा हारही घालण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close