S M L

कल्याण, डोंबिवलीत रिक्षाचालकांचा संप

30 जूनअंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण आणि डोंबिवली या शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांनी आज अचानक बंद पुकारला. त्यामुळे सकाळी शाळेत जाणार्‍या मुलांचे हाल झाले. फक्त 3 विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याचे रिक्षा संघटनेचे म्हणने आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात कल्याण आरटीओ ऑफिसवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 03:03 PM IST

कल्याण, डोंबिवलीत रिक्षाचालकांचा संप

30 जून

अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण आणि डोंबिवली या शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांनी आज अचानक बंद पुकारला.

त्यामुळे सकाळी शाळेत जाणार्‍या मुलांचे हाल झाले. फक्त 3 विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याचे रिक्षा संघटनेचे म्हणने आहे.

शासनाच्या या निर्णयाविरोधात कल्याण आरटीओ ऑफिसवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close