S M L

बेस्ट भाडेवाढ लांबणीवर

2 जुलैबेस्ट भाडेवाढीचा निर्णय सध्या लांबणीवर टाकला गेला आहे. आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर काहीही चर्चा झाली नाही. आता पुन्हा याविषयी पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे. प्रशासनाचा दोन रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2010 09:21 AM IST

बेस्ट भाडेवाढ लांबणीवर

2 जुलै

बेस्ट भाडेवाढीचा निर्णय सध्या लांबणीवर टाकला गेला आहे.

आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर काहीही चर्चा झाली नाही. आता पुन्हा याविषयी पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे.

प्रशासनाचा दोन रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2010 09:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close