S M L

शरद पवारांचे पंख छाटण्याची यूपीएमध्ये तयारी

2 जुलैशरद पवारांचे पंख छाटण्याची तयारी यूपीएमध्ये सुरू झाली आहे. शरद पवार यांच्याकडील अन्न व ग्राहक संरक्षण खाते काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, पवारांनी स्वत: आपल्याकडील काही खात्यांचा भार कमी करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधानांना करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतरच आता ममता बॅनर्जी आणि डीएमके पंतप्रधानांवर दबाव टाकत असल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2010 09:39 AM IST

शरद पवारांचे पंख छाटण्याची यूपीएमध्ये तयारी

2 जुलै

शरद पवारांचे पंख छाटण्याची तयारी यूपीएमध्ये सुरू झाली आहे.

शरद पवार यांच्याकडील अन्न व ग्राहक संरक्षण खाते काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, पवारांनी स्वत: आपल्याकडील काही खात्यांचा भार कमी करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधानांना करणार असल्याचे म्हटले होते.

त्यानंतरच आता ममता बॅनर्जी आणि डीएमके पंतप्रधानांवर दबाव टाकत असल्याची माहिती मिळत आहे.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2010 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close