S M L

जलदिंडी पंढरप�रात दाखल

23 ऑक�टोबर, पंढरपूरअकरा दिवसांच�याजलप�रवासानंतर जलदिंडी पंढरप�रात दाखल �ाली आहे. हरिनामाच�या गजरात जलवारक-यांचं जल�लोषात स�वागत करण�यात आलं. इंद�रायणी, म�ळा- म�ठा, नीरा आणि भीमा म�हणजेच चंद�रभागा या नद�यांच�या पात�रातून प�रवास करत, आळंदी -पंढरपूर जलदिंडी आपल�या म�क�कामाला पोहोचली. प�रदूषण, व�यसनम�क�ती, ह�ंडाबळी यासारख�या विषयांबरोबरच अनेक सामाजिक विषयांवर जागृती करण�याचा प�रयत�न या दिंडी दरम�यान होतो. आळंदीपासूनच�या त�ळापूरपासून ते सिद�धटेक - नरसिंगपूर असा प�रवास करत ही जलदिंडी पंढरपूरला पोहचली. यावेळी स�मारे पाऊणशे जल वारकरी या दिंडीत सहभागी �ाले होते. या सगळ�यांसाठी हा 11 दिवसांचा प�रवास �क अनोखा अन�भव ठरला. निसर�गाचं देणं असलेल�या आपल�या नद�या सांडपाणी आणि कारखान�यांच�याप�रदूषणाम�ळे अक�षरशः घाण होत चालल�या आहेत. जलदिंडीसारखे प�रयोग त�याम�ळेच काळाची गरज �ाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2008 11:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2008 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close