S M L

गॅस टँकर उलटल्याने गोवा हायवे विस्कळीत

8 जुलैमुंबई - गोवा हायवेवर भोस्ते घाटात भारत गॅसचा टँकर उलटला. त्यामुळे या हायवेवरील वाहतूक तासभर ठप्प होती. आता हा टँकर बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. टँकरमधून गॅसची गळती झाल्यास संभाव्य दुर्घटना टळावी, म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 8, 2010 09:16 AM IST

गॅस टँकर उलटल्याने गोवा हायवे विस्कळीत

8 जुलै

मुंबई - गोवा हायवेवर भोस्ते घाटात भारत गॅसचा टँकर उलटला.

त्यामुळे या हायवेवरील वाहतूक तासभर ठप्प होती.

आता हा टँकर बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

टँकरमधून गॅसची गळती झाल्यास संभाव्य दुर्घटना टळावी, म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2010 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close