S M L

विद्यार्थिनीची प्रवेशाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

8 जुलैशाळेत प्रवेश घेण्यासाठी एका विद्यार्थिनीने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. तिला पुन्हा त्याच शाळेत प्रवेश दिला, तर ती ट्रॉमामध्ये जाईल, असे अजब कारण कोर्टाने यासाठी दिले आहे. अधिश्री कुलकर्णी असे या मुलीचे नाव आहे. अधिश्री ही गोरेगावमधील विबग्योर या आयसीएसई बोर्डाच्या शाळेची विद्याथिर्नी होती.तिने शाळेत नववीच्या प्रवेशासाठीची फीदेखील भरली होती. पण शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी तिला शाळेतून काढून टाकण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले. एवढेच नव्हे तर तिने भरलेली फीदेखिल परत करण्यात आली. प्रवेश कायम ठेवावा, अशी मागणी करणारी याचिका अधिश्रीने दाखल केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 8, 2010 05:56 PM IST

विद्यार्थिनीची प्रवेशाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

8 जुलै

शाळेत प्रवेश घेण्यासाठी एका विद्यार्थिनीने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. तिला पुन्हा त्याच शाळेत प्रवेश दिला, तर ती ट्रॉमामध्ये जाईल, असे अजब कारण कोर्टाने यासाठी दिले आहे.

अधिश्री कुलकर्णी असे या मुलीचे नाव आहे. अधिश्री ही गोरेगावमधील विबग्योर या आयसीएसई बोर्डाच्या शाळेची विद्याथिर्नी होती.

तिने शाळेत नववीच्या प्रवेशासाठीची फीदेखील भरली होती. पण शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी तिला शाळेतून काढून टाकण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले.

एवढेच नव्हे तर तिने भरलेली फीदेखिल परत करण्यात आली. प्रवेश कायम ठेवावा, अशी मागणी करणारी याचिका अधिश्रीने दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2010 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close