S M L

बेळगावात अमानुष लाठीमार

12 जुलैबेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चावर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. बेळगाव कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकाला विरोध म्हणून एकीकरण समितीने हा निषेध मोर्चा काढला होता. अतिशय शांततेत जिल्हाधिकारी ऑफिसवर निघालेल्या या मोर्चावर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. या मोर्चाला परवानगी देऊ नये म्हणून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2010 08:35 AM IST

बेळगावात अमानुष लाठीमार

12 जुलै

बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चावर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीमार केला.

बेळगाव कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकाला विरोध म्हणून एकीकरण समितीने हा निषेध मोर्चा काढला होता.

अतिशय शांततेत जिल्हाधिकारी ऑफिसवर निघालेल्या या मोर्चावर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला.

या मोर्चाला परवानगी देऊ नये म्हणून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2010 08:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close