S M L

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार

23 ऑक्टोबर, दिल्लीपेट्रोल- डिझेलच्याकिमती कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत आठवड्याभरात निर्णय घेणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी संसदेत ही माहिती दिली आहे. ओपेकच्या उद्या होणार्‍या बैठकीवर हा निर्णय अवलंबून असेल, असंही मुरली देवरा यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात ते सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या किंमतीत बरीच घट झाली आहे. त्यामुळं पेट्रोलच्या किंमतीत घट होण्याची मागणी होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्यास दिवाळीची चांगली भेट लोकांना मिळू शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2008 11:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2008 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close