S M L

पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा

22 जुलैपुण्यात आजपासून एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पावसाने दडी मारल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील उपयुक्त साठा घटत आहे. कोणत्या भागात कधी पाणी सोडणार, याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले आहे. सम आणि विषम तारखा असा यासाठी निकष ठेवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 10:32 AM IST

पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा

22 जुलै

पुण्यात आजपासून एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

पावसाने दडी मारल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील उपयुक्त साठा घटत आहे.

कोणत्या भागात कधी पाणी सोडणार, याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले आहे.

सम आणि विषम तारखा असा यासाठी निकष ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 10:32 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close