S M L

विवेक पंडीत यांचे साखळदंड आंदोलन

22 जुलैआमदार विवेक पंडीत यांनी आज विधानभवनाच्या पायरीवर साखळदंडाने हात बांधून घेत अनोखे आंदोलन केले. वसईतील पोलिसांचा लाठीचार्ज आणि महापालिकेत गावांचा समावेश करण्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर पंडीत यांनी हे आंदोलन मागे घेतले. वसईतील लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध नोंदवताना पंडीत यांनी आपले हात साखळदंडानं बांधले होते. तसेच तोंडावरही पट्टी बांधली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 12:42 PM IST

विवेक पंडीत यांचे साखळदंड आंदोलन

22 जुलै

आमदार विवेक पंडीत यांनी आज विधानभवनाच्या पायरीवर साखळदंडाने हात बांधून घेत अनोखे आंदोलन केले.

वसईतील पोलिसांचा लाठीचार्ज आणि महापालिकेत गावांचा समावेश करण्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले.

संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर पंडीत यांनी हे आंदोलन मागे घेतले.

वसईतील लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध नोंदवताना पंडीत यांनी आपले हात साखळदंडानं बांधले होते. तसेच तोंडावरही पट्टी बांधली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close