S M L

साईबाबांचा रथ झाला सोन्याचा

22 जुलैज्या लाकडी रथासोबत शिर्डीतून साईबाबांची मिरवणूक निघत होती, तो रथ आता सोन्या-चांदीचा झाला आहे. एका भक्ताने 35 लाख रुपये खर्च करून त्याला नवे रूप दिले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या रथातून साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक निघणार आहे. शिर्डीत गेल्या 92 वर्षांपासून दरवर्षी रामनवमी, विजयादशमी आणि गुरूपैर्णिमेला साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक निघते. ही मिरवणूक लाकडी रथातून काढली जात होती. पण या वेळी कर्नाटकच्या मोहम्मद आसीफ या साईभक्ताने रथाला चांदी लावण्यासाठी 35 लाख रूपये खर्च केले. तर हैदराबादच्या विजयकुमार यांनी सोन्याच्या मुलामा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 12:48 PM IST

साईबाबांचा रथ झाला सोन्याचा

22 जुलै

ज्या लाकडी रथासोबत शिर्डीतून साईबाबांची मिरवणूक निघत होती, तो रथ आता सोन्या-चांदीचा झाला आहे.

एका भक्ताने 35 लाख रुपये खर्च करून त्याला नवे रूप दिले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या रथातून साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक निघणार आहे.

शिर्डीत गेल्या 92 वर्षांपासून दरवर्षी रामनवमी, विजयादशमी आणि गुरूपैर्णिमेला साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक निघते. ही मिरवणूक लाकडी रथातून काढली जात होती.

पण या वेळी कर्नाटकच्या मोहम्मद आसीफ या साईभक्ताने रथाला चांदी लावण्यासाठी 35 लाख रूपये खर्च केले. तर हैदराबादच्या विजयकुमार यांनी सोन्याच्या मुलामा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close