S M L

वरोराच्या आनंदवनात होत आहे शुभेच्छापत्रकांची निर्मिती

23 ऑक्टोबर, वरोरा - सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक जण नवनवीन वस्तू खरेदी करत आहेत. पण आनंदवनातले कुष्ठरोगी मात्र दिवाळीचे ग्रीटींग कार्ड तयार करण्यात गुंग आहेत. कागदाच्या कच-यापासून ही मंडळी दिवाळीसाठी सुंदरशी ग्रीटींग कार्ड्स तयार करत आहेत. या शुभेच्छापत्रकांची यांची निर्यात पुणे आणि मुंबईत केली जाते. दर वर्षी आनंदवनातून 70 हजार ग्रीटींग कार्डची निर्यात केली जाते. आणि दिवाळीच्या निमित्ताने का होईना यांची कला लोकांपर्यत पोहोचते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2008 12:25 PM IST

वरोराच्या आनंदवनात होत आहे शुभेच्छापत्रकांची निर्मिती

23 ऑक्टोबर, वरोरा - सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक जण नवनवीन वस्तू खरेदी करत आहेत. पण आनंदवनातले कुष्ठरोगी मात्र दिवाळीचे ग्रीटींग कार्ड तयार करण्यात गुंग आहेत. कागदाच्या कच-यापासून ही मंडळी दिवाळीसाठी सुंदरशी ग्रीटींग कार्ड्स तयार करत आहेत. या शुभेच्छापत्रकांची यांची निर्यात पुणे आणि मुंबईत केली जाते. दर वर्षी आनंदवनातून 70 हजार ग्रीटींग कार्डची निर्यात केली जाते. आणि दिवाळीच्या निमित्ताने का होईना यांची कला लोकांपर्यत पोहोचते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2008 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close