S M L

लोकमान्य टिळक पुरस्कार शीला दिक्षित यांना जाहीर

22 जुलैयंदाचा लोकमान्य टिळक सन्मान दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना जाहीर झाला आहे. 1 लाख रूपये, सुवर्णपदक , सन्मानपत्र, स्मृती चिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्यांच्या 90 व्या पुण्यतिथीदिनी पुण्यात टिळक स्मारक येथे हा सन्मानसोहळा होणार आहे. पुरस्काराचे हे 28 वे वर्ष आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 05:42 PM IST

लोकमान्य टिळक पुरस्कार शीला दिक्षित यांना जाहीर

22 जुलै

यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना जाहीर झाला आहे. 1 लाख रूपये, सुवर्णपदक , सन्मानपत्र, स्मृती चिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

1 ऑगस्ट रोजी लोकमान्यांच्या 90 व्या पुण्यतिथीदिनी पुण्यात टिळक स्मारक येथे हा सन्मानसोहळा होणार आहे.

पुरस्काराचे हे 28 वे वर्ष आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close