S M L

कोकण रेल्वेच्या संकटात भर

26 जुलैकोकण रेल्वेसमोरची संकटे काही कमी होताना दिसत नाहीत. निवसर स्टेशनचा ट्रॅक खचलेला असतानाच आता याच स्टेशनजवळच्या कोंडवी बोगद्यावरचा डोंगराचा भाग खचला आहे. या डोंगराला मोठ्या प्रमाणावर लांब आणि खोल भेगा पडल्या आहे. वरची मातीही बोगद्याजवळ कोसळू लागली आहे. त्यामुळे ट्रॅकला धोका निर्माण झाला आहे. गेल्या 3 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. कोळंबे गावात डोंगराला भेगारत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावातील डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या घरांनाही भेगा गेल्यात. त्यामुळे 17 घरांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी आपापली घरे सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी अद्यापही इथे पोहोचलेले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2010 10:11 AM IST

कोकण रेल्वेच्या संकटात भर

26 जुलै

कोकण रेल्वेसमोरची संकटे काही कमी होताना दिसत नाहीत. निवसर स्टेशनचा ट्रॅक खचलेला असतानाच आता याच स्टेशनजवळच्या कोंडवी बोगद्यावरचा डोंगराचा भाग खचला आहे. या डोंगराला मोठ्या प्रमाणावर लांब आणि खोल भेगा पडल्या आहे. वरची मातीही बोगद्याजवळ कोसळू लागली आहे. त्यामुळे ट्रॅकला धोका निर्माण झाला आहे. गेल्या 3 दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

कोळंबे गावात डोंगराला भेगा

रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावातील डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या घरांनाही भेगा गेल्यात. त्यामुळे 17 घरांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांनी आपापली घरे सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी अद्यापही इथे पोहोचलेले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2010 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close