S M L

महागाईविरोधात सेना-भाजप आमदारांची निदर्शने

26 जुलैमहागाईच्या विरोधात आज शिवसेना-भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. भाजीपाल्यांचे हार घालून सेना-भाजप आमदारांनी निदर्शने केली. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केले. महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2010 12:13 PM IST

महागाईविरोधात सेना-भाजप आमदारांची निदर्शने

26 जुलै

महागाईच्या विरोधात आज शिवसेना-भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. भाजीपाल्यांचे हार घालून सेना-भाजप आमदारांनी निदर्शने केली.

राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केले. महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे.

त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2010 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close