S M L

आरबीआयने रेपो रेट वाढवला

27 जुलैरिझर्व्ह बँकेनं महागाईच्या विरोधात पावले उचलली आहेत. बँकांसाठीचा व्याजदर आरबीआयने आज वाढवला. आरबीआयने हा व्याजदर म्हणजेच रेपो रेट पाव टक्क्याने वाढवला आहे. म्हणजे आता रेपो रेट पावणे सहा टक्के असेल. तर ज्या दराने आरबीआय बँकांकडून पैसा घेते, तो दर अर्धा टक्क्याने वाढवण्यात आला आहे. सीआरआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा थेट परिणाम आपल्याला गृहकर्जांसाठीच्या व्याजदरांवर पहायला मिळू शकतो. यानंतर आता रिझर्व्ह बँक वर्षभरात आठ वेळा क्रेडिट पॉलिसीची समीक्षा करणार आहे. याआधी ही समीक्षा चार वेळा करण्यात येत होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2010 08:07 AM IST

आरबीआयने रेपो रेट वाढवला

27 जुलै

रिझर्व्ह बँकेनं महागाईच्या विरोधात पावले उचलली आहेत.

बँकांसाठीचा व्याजदर आरबीआयने आज वाढवला. आरबीआयने हा व्याजदर म्हणजेच रेपो रेट पाव टक्क्याने वाढवला आहे. म्हणजे आता रेपो रेट पावणे सहा टक्के असेल.

तर ज्या दराने आरबीआय बँकांकडून पैसा घेते, तो दर अर्धा टक्क्याने वाढवण्यात आला आहे. सीआरआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

याचा थेट परिणाम आपल्याला गृहकर्जांसाठीच्या व्याजदरांवर पहायला मिळू शकतो. यानंतर आता रिझर्व्ह बँक वर्षभरात आठ वेळा क्रेडिट पॉलिसीची समीक्षा करणार आहे. याआधी ही समीक्षा चार वेळा करण्यात येत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2010 08:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close