S M L

संसदेत महागाईवरून गोंधळ

27 जुलैसंसदेच्या अधिवेशानाला आज गोंधळानेच सुरुवात झाली. महागाईच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणण्याची विरोधकांची मागणी होती. पण ती मान्य न झाल्याने प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ शकले नाही. अखेर राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित तर लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2010 08:18 AM IST

संसदेत महागाईवरून गोंधळ

27 जुलै

संसदेच्या अधिवेशानाला आज गोंधळानेच सुरुवात झाली.

महागाईच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणण्याची विरोधकांची मागणी होती. पण ती मान्य न झाल्याने प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी गदारोळ घातला.

त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ शकले नाही.

अखेर राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित तर लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2010 08:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close