S M L

अपंग कार्यकर्त्यांचे ठाण्यात आंदोलन

27 जुलैठाण्यात महाराष्ट्र अपंग विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आज एक अनोखे आंदोलन केले. ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या दालनासमोर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क कपडे काढून निदर्शने केली. 500 रूपये अनामत रक्कम भरून अपंगांनी ठाणे महानगरपालिकेत स्टॉल बुक केले होते. पण पालिकेने अजून जागाच उपलब्ध करून दिली नाही. याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले.आंदोलनानंतर महाराष्ट्र अपंग विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2010 04:53 PM IST

अपंग कार्यकर्त्यांचे ठाण्यात आंदोलन

27 जुलै

ठाण्यात महाराष्ट्र अपंग विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आज एक अनोखे आंदोलन केले. ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या दालनासमोर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क कपडे काढून निदर्शने केली.

500 रूपये अनामत रक्कम भरून अपंगांनी ठाणे महानगरपालिकेत स्टॉल बुक केले होते. पण पालिकेने अजून जागाच उपलब्ध करून दिली नाही. याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले.

आंदोलनानंतर महाराष्ट्र अपंग विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2010 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close