S M L

महागाईचा दर 11.07 % झाला

23 ऑक्टोबर, आयबीएन लोकमत ब्युरो - महागाईची नवी आकडेवारी जाहीर झाली आहे. अकरा ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर 11.07 टक्के इतका झाला आहे. याआधी हा दर 11.44 % टक्के होता. गेल्या चार आठवड्यापासून महागाईचा दर खाली येतोय, ही एक समाधानाची बाब आहे. जागतिक बाजारात क्रूड तेलाचे भावही 66 डॉलर्सपर्यंत पोहोचले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2008 01:37 PM IST

महागाईचा दर 11.07 %  झाला

23 ऑक्टोबर, आयबीएन लोकमत ब्युरो - महागाईची नवी आकडेवारी जाहीर झाली आहे. अकरा ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर 11.07 टक्के इतका झाला आहे. याआधी हा दर 11.44 % टक्के होता. गेल्या चार आठवड्यापासून महागाईचा दर खाली येतोय, ही एक समाधानाची बाब आहे. जागतिक बाजारात क्रूड तेलाचे भावही 66 डॉलर्सपर्यंत पोहोचले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2008 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close