S M L

'खैरलांजीची पुन्हा चौकशी नको'

28 जुलैखैरलांजी हत्याकांडाची पुन्हा चौकशी नको, अशी भूमिका भैय्यालाल भोतमांगे यांनी घेतली आहे. तसेच न्याय मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात वैयक्तिक अपील करणार असल्याचेही भोतमांगे यांनी म्हटले आहे.तत्कालीन गृहराज्यमंत्री नितीन राऊतांवरही भोतमांगेनी आरोप केलेत. राऊत यांनी फक्त आश्वासने दिली. पण मदत केली नाही, अशा शब्दात त्यांनी हे थेट आरोप केलेत.पोलीस, सीबीआय आणि राज्यसरकार सर्वांनीच योग्य तपास केला नाही, असा आरोपही भोतमांगे यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 01:47 PM IST

'खैरलांजीची पुन्हा चौकशी नको'

28 जुलै

खैरलांजी हत्याकांडाची पुन्हा चौकशी नको, अशी भूमिका भैय्यालाल भोतमांगे यांनी घेतली आहे. तसेच न्याय मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात वैयक्तिक अपील करणार असल्याचेही भोतमांगे यांनी म्हटले आहे.

तत्कालीन गृहराज्यमंत्री नितीन राऊतांवरही भोतमांगेनी आरोप केलेत. राऊत यांनी फक्त आश्वासने दिली. पण मदत केली नाही, अशा शब्दात त्यांनी हे थेट आरोप केलेत.

पोलीस, सीबीआय आणि राज्यसरकार सर्वांनीच योग्य तपास केला नाही, असा आरोपही भोतमांगे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close