S M L

सत्यपाल सिंगांची बदली

28 जुलैअखेर गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्याशी झालेला वाद पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपालसिंग यांना भोवला आहे. त्यांची पुण्याहून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाली आहे.नवी मुंबईचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचीही बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता जावेद अहमद यांची नियुक्ती झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 05:34 PM IST

सत्यपाल सिंगांची बदली

28 जुलै

अखेर गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्याशी झालेला वाद पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपालसिंग यांना भोवला आहे.

त्यांची पुण्याहून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाली आहे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचीही बदली झाली आहे.

त्यांच्या जागी आता जावेद अहमद यांची नियुक्ती झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close