S M L

औरंगाबादेत गॅस्ट्रोचे थैमान

29 जुलैऔरंगाबाद शहरामध्ये गॅस्ट्रो, कावीळ आणि कॉलराच्या साथीने थैमान घातले आहे. गेल्या 15 दिवसांपासून या साथीच्या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी सगळ्याच यंत्रणा फोल ठरल्यात. आतापर्यंत साधारणत: 50 पेक्षा अधिक पेशंट खाजगी, सरकारी आणि महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. पंधरा दिवसांमध्ये औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल आणि महापालिकेच्या उपचार केंद्रामध्ये जवळपास 400 पेशंटवर उपचार करण्यात आले आहेत. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍यांची संख्या यापेक्षाही अधिक आहे. शहरात होणारा दूषित पाण्याचा पुरवठा आणि कचर्‍याची योग्य विल्हेवाट केली नसल्याने पसरलेली दुर्गंधी ही या रोगांच्या वाढीला कारण ठरत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2010 09:49 AM IST

औरंगाबादेत गॅस्ट्रोचे थैमान

29 जुलै

औरंगाबाद शहरामध्ये गॅस्ट्रो, कावीळ आणि कॉलराच्या साथीने थैमान घातले आहे. गेल्या 15 दिवसांपासून या साथीच्या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी सगळ्याच यंत्रणा फोल ठरल्यात.

आतापर्यंत साधारणत: 50 पेक्षा अधिक पेशंट खाजगी, सरकारी आणि महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. पंधरा दिवसांमध्ये औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल आणि महापालिकेच्या उपचार केंद्रामध्ये जवळपास 400 पेशंटवर उपचार करण्यात आले आहेत.

तर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍यांची संख्या यापेक्षाही अधिक आहे. शहरात होणारा दूषित पाण्याचा पुरवठा आणि कचर्‍याची योग्य विल्हेवाट केली नसल्याने पसरलेली दुर्गंधी ही या रोगांच्या वाढीला कारण ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2010 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close