S M L

जळगावात व्हायरल इन्फेक्शन सुरूच

29 जुलैजळगाव जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनची साथ वाढतच चालली आहे. अमळनेरच्या मंगरूळ गावातील सेंट मेरी हायस्कूलच्या 25 विद्यार्थ्यांना ही व्हायरल इन्फेक्शनची बाधा झाली आहे. तसेच जळगाव शहरातील ला. ना. शाळेतील 9 विद्यार्थ्यांनाही या व्हायरलचे इन्फेक्शन झाले आहे. तर 50 विद्यार्थ्यांची तपासणी सुरू आहे. पाच दिवसांच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्या. मात्र इन्फेक्शनची साथ वाढत चालल्याने आता तिथे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2010 09:54 AM IST

जळगावात व्हायरल इन्फेक्शन सुरूच

29 जुलै

जळगाव जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनची साथ वाढतच चालली आहे.

अमळनेरच्या मंगरूळ गावातील सेंट मेरी हायस्कूलच्या 25 विद्यार्थ्यांना ही व्हायरल इन्फेक्शनची बाधा झाली आहे.

तसेच जळगाव शहरातील ला. ना. शाळेतील 9 विद्यार्थ्यांनाही या व्हायरलचे इन्फेक्शन झाले आहे. तर 50 विद्यार्थ्यांची तपासणी सुरू आहे.

पाच दिवसांच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्या. मात्र इन्फेक्शनची साथ वाढत चालल्याने आता तिथे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2010 09:54 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close