S M L

पुण्यात बिल्डिंगला आग

29 जुलैपुण्यातील सेनापती बापट रोडवरील 10 मजली मुथा चेंबर्सला आग लागली आहे. चेंबर्सच्या सहाव्या मजल्याला ही आग लागली आहे.तिथे सध्या फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. यार्डी सॉफ्टवेअर या कंपनीला ही आग लागली आहे.बिल्डिंगमधील पूर्ण 10 मजले खाली करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2010 01:03 PM IST

पुण्यात बिल्डिंगला आग

29 जुलै

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील 10 मजली मुथा चेंबर्सला आग लागली आहे.

चेंबर्सच्या सहाव्या मजल्याला ही आग लागली आहे.

तिथे सध्या फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत.

यार्डी सॉफ्टवेअर या कंपनीला ही आग लागली आहे.

बिल्डिंगमधील पूर्ण 10 मजले खाली करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2010 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close