S M L

आगरकर पुरस्कार डॉ. लागू यांना

29 जुलैअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना देण्यात आला. सातार्‍यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रा. पी. डी. पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा. अशोक भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी डॉ. लागू यांची प्रकट मुलाखतही घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2010 04:01 PM IST

आगरकर पुरस्कार डॉ. लागू यांना

29 जुलै

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना देण्यात आला.

सातार्‍यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रा. पी. डी. पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा. अशोक भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी डॉ. लागू यांची प्रकट मुलाखतही घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2010 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close