S M L

ठाण्यात 5 लाख अनधिकृत बांधकामे

29 जुलैठाणे जिल्ह्यात तब्बल 5 लाख अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती पुढे आली आहे.ठाण्यातील एक लाख व्यावसायिक बांधकामांना याबाबत नोटीसा देण्यात आल्याचे राज्य सरकारने हायकोर्टाला सांगितले आहे. ही बांधकामे पाडण्यास सुरवातही झाल्याचे राज्य सरकारने हायकोर्टाला सांगितले आहे. हरीत वसई संरक्षण समितीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2010 04:46 PM IST

ठाण्यात 5 लाख अनधिकृत बांधकामे

29 जुलै

ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 लाख अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठाण्यातील एक लाख व्यावसायिक बांधकामांना याबाबत नोटीसा देण्यात आल्याचे राज्य सरकारने हायकोर्टाला सांगितले आहे. ही बांधकामे पाडण्यास सुरवातही झाल्याचे राज्य सरकारने हायकोर्टाला सांगितले आहे.

हरीत वसई संरक्षण समितीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2010 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close