S M L

पुण्यात बसभाडे वाढणार

29 जुलैरिक्षा भाडेवाढीनंतर पुणेकरांना आता सिटीबसच्या दरवाढीचा शॉक बसणार आहे. पीएमपीएलच्या बसच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे. पुणेकरांनी मात्र या दरवाढीला याआधीच विरोध दर्शवला होता. आधी सुविधा द्या मगच दरवाढ करा, अशी त्यांची मागणी होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2010 05:52 PM IST

पुण्यात बसभाडे वाढणार

29 जुलै

रिक्षा भाडेवाढीनंतर पुणेकरांना आता सिटीबसच्या दरवाढीचा शॉक बसणार आहे.

पीएमपीएलच्या बसच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

पुणेकरांनी मात्र या दरवाढीला याआधीच विरोध दर्शवला होता. आधी सुविधा द्या मगच दरवाढ करा, अशी त्यांची मागणी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2010 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close