S M L

सोहराबुद्दीन तपासासाठी सीबीआयला हवा वेळ

30 जुलैसोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरप्रकरणी सीबीआयने चौकशीसाठी आणखी वेळ मागितला आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल सुप्रीम कोर्टात सीबीआयने सादर केला. पण गुजरातमध्ये तपासासाठी योग्य वातावरण नाही, त्यामुळे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर खटल्याचे कामकाज राज्याबाहेर हलवण्याची विनंती सीबीआयने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. सोहराबुद्दीन प्रकरणात तपास अमित शहा यांच्यापलीकडे जाऊ शकतो असेही सीबीआयने कोर्टाला सांगितले आहे. तसेच तुल्सीराम प्रजापती बनावट एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगीही सीबीआयने सुप्रीम कोर्टाकडे मागितली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2010 09:26 AM IST

सोहराबुद्दीन तपासासाठी सीबीआयला हवा वेळ

30 जुलै

सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरप्रकरणी सीबीआयने चौकशीसाठी आणखी वेळ मागितला आहे.

या प्रकरणाचा चौकशी अहवाल सुप्रीम कोर्टात सीबीआयने सादर केला. पण गुजरातमध्ये तपासासाठी योग्य वातावरण नाही, त्यामुळे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर खटल्याचे कामकाज राज्याबाहेर हलवण्याची विनंती सीबीआयने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

सोहराबुद्दीन प्रकरणात तपास अमित शहा यांच्यापलीकडे जाऊ शकतो असेही सीबीआयने कोर्टाला सांगितले आहे.

तसेच तुल्सीराम प्रजापती बनावट एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगीही सीबीआयने सुप्रीम कोर्टाकडे मागितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2010 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close