S M L

पुण्यात महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरची हत्या

31 जुलैपुण्यात 22 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना टोंगारे असे या तरुणीचे नाव आहे. ती येरवडा परिसरातील आयबीएम कंपनीत ट्रेनी सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होती. बावधन परिसरात काल रात्री या तरुणीची हत्या झाली. काही दिवसांपूर्वीच दर्शना कंपनीत रुजू झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2010 10:13 AM IST

पुण्यात महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरची हत्या

31 जुलै

पुण्यात 22 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

दर्शना टोंगारे असे या तरुणीचे नाव आहे. ती येरवडा परिसरातील आयबीएम कंपनीत ट्रेनी सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होती.

बावधन परिसरात काल रात्री या तरुणीची हत्या झाली.

काही दिवसांपूर्वीच दर्शना कंपनीत रुजू झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2010 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close